शुक्रवार - २२ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: तुम्ही कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
गुरुवार - २१ फेब्रुवारी, २०१९
कालचे राशीभविष्य: तुम्ही योग्य ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या.
Lucky Color: निळा
Lucky Number: ६
शुक्रवार - २२ फेब्रुवारी, २०१९
आजचे भविष्य: तुम्ही कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा.
Lucky Color: आकाशी
Lucky Number: ६
शनिवार - २३ फेब्रुवारी, २०१९
उद्याचे भविष्य: धावपळ कमी करावी लागेल.
Lucky Color: पांढरा
Lucky Number: ६
१९ फेब्रुवारी २०१९ ते २५ फेब्रुवारी २०१९
हा आठवडा कसा जाईल?: चंद्र प्रथम, गुरु द्वितीय, शुक्र-शनि-प्लुटो पराक्रम, शुक्र-केतु चतुर्थ, रवि-बुध-नेपच्युन पंचम, मंगळ-हर्षल सप्तम, चंद्र-राहू दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. मनावर सयंम ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत विचार करुन त्रास करुन घेऊ नये. आपलीच जिद्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या वैवाहिक जीवनसाथीशी भांडण टाळा. जोडीदाराचे मन जिंका. एकमेकांच्या मतास प्राधान्य द्या. प्रेमसंबंधात तणाव करू नका. प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. प्रेमामध्ये सामोपचाराचे धोरण ठेवा. घराला तुमचा आधार वाटेल. संततीच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष द्या. नातेसंबंधात मानसन्मान वाढेल. कायदा व सरकारी नियमांचे उल्लंघन टाळा. नको त्या प्रलोभनांना व आश्वासांना भुलू नका.