Today’s Date: May 13, 2025

Sign: Pisces

Lucky Number:

Lucky Colour: पिवळा

Daily Horoscope

यश मोठे करून सांगू नये.

Weekly Horoscope (May 12 – May 18)

शुक्र-शनि-राहू-नेपच्युन प्रथम, रवि-बुध द्वितीय, रवि-गुरू-हर्षल पराक्रम, गुरू चतुर्थ, मंगळ पंचम, चंद्र-केतु सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र नवम, प्लुटो लाभस्थानी असे ग्रहमान असतील. अपयशाचा काळोख दूर सारून यशाचा प्रकाश अनुभवा. एखादा विचार पुढे नेण्यासाठी दुसरा एखादा विचार मागे ठेवावा लागतो अथवा त्याग करावा लागतो. वाहनाचा वेग कमी ठेवा. मित्रांवर अति विश्वास धोकादायक ठरेल. आपल्या घरात मंगल कार्याचे नियोजन करू शकाल. नाते टिकून राहावे तर धैर्याने वागा आणि आपली वाणी गोड ठेवा. व्यसने व फाजील खर्चावर नियंत्रण ठेवा.