Today’s Date: May 26, 2025

Sign: Sagittarius

Lucky Number:

Lucky Colour: पिवळा

Daily Horoscope

वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

Weekly Horoscope (May 26 – Jun 1)

प्लुटो द्वितीय, राहू पराक्रम, चंद्र-शुक्र-शनि-नेपच्युन चतुर्थ, चंद्र-बुध पंचम, रवि-चंद्र-बुध-हर्षल षष्ठ, चंद्र-गुरू सप्तम, मंगळ अष्टम, केतु नवमस्थानी असे ग्रहमान असतील. कर्तृत्वान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्वान होऊ शकत नाहीत. नशीबवादी होण्यासाठी प्रयत्नवादी व्हायला हवं. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर, स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टींचेच चिंतन सतत केले पाहिजे. कौटुंबिक प्रश्न वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.