Today’s Date: May 29, 2025

Sign: Scorpio

Lucky Number:

Lucky Colour: नारिंगी

Daily Horoscope

कोर्ट कचेरीची कामे टाळावीत.

Weekly Horoscope (May 26 – Jun 1)

प्लुटो पराक्रम, राहू चतुर्थ, चंद्र-शुक्र-शनि-नेपच्युन पंचम, चंद्र-बुध षष्ठ, रवि-चंद्र-बुध-हर्षल सप्तम, चंद्र-गुरू अष्टम, मंगळ नवम, केतु दशमस्थानी असे ग्रहमान असतील. निरर्थक वाद विवाद करू नयेत. तुमच्या प्रयत्नाची दिशा चुकणार नाही यांची काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. लहान मोठे प्रवास, पर्यटन विशेषत: तिर्थयात्रा करण्याचे ठरेल. स्थावराची कामे करताना ती विचारपूर्वक करावीत. मेहनतीला पर्याय नाही. आपली जबाबदारी ओळखून वागण्याचा काळ आहे. विद्याथ्र्यांनी आपण ठरवलेल्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचे बदल करू नयेत.