Virgo Horoscope in Marathi
Virgo Horoscope in Marathi
Today’s Date: May 3, 2025
Sign: Virgo
Daily Horoscope
ज्येष्ठांचा मान राखा.
Weekly Horoscope (Apr 28 – May 4)
चंद्र-केतु प्रथम, प्लुटो पंचम, बुध-शुक्र-शनि-राहू-नेपच्युन सप्तम, रवि-बुध अष्टम, गुरू-हर्षल नवम, चंद्र दशम, चंद्र-मंगळ लाभ, चंद्र व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकिक वाढेल. इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच मर्यादेत ठेवणे. एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर पूर्ण त्यात झोकून देऊन काम करा. अवांतर वाचनाची गोडी लावा. आपल्या बुध्दिमत्तेची चमक सर्वाच्या नजरेत भरेल. प्रयत्नाला मोठे यश मिळेल. स्पर्धा, साहस, प्रलोभने यांपासून दूर रहावे. सकाळचा हलका व्यायाम, चालणे किंवा योगसाधना करणे जरुरीचे आहे.