शुभमंगल पण…सावधान (विवाह)
विवाह हा विषयच मुळात गहन आहे. त्यावर भाष्य करायचे म्हणजे ‘ हत्ती आणि चार आंधळ’ या कथेतील हत्तीच्या वर्णनासारखी गत होते. प्रत्येकाचे वर्णन बरोबर तरी अपूर्णच! विवाह विषयी बोलताना सुध्दा प्रत्येकाचे मत त्या व्यक्तीपुरते बरोबरच असते. पण ऐकणा-याला त्यातील तथ्यांश अनुभवता येईलच असे नाही.
शुभमंगल पण सावधान– करुणा गोखले – सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.