ज्योतिर्विलास | Jyotirvilas
‘ज्योतिर्विलास’ अथवा ‘रात्रीची दोन घटका मौज’ हे रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित लिखित पुस्तक ‘कालनिर्णय’ प्रकाशनाने पुनर्प्रकाशित केले आहे. तब्बल १३० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकात ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, आकाशातील ग्रहताऱ्याबाबत लोकांचा समज-गैरसमज, खगोलशास्त्राबाबत जगभरात घेण्यात आलेले शोध याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. खगोलशास्त्रासारखा किचकट विषय हाताळतानाही लेखकाने वाचकांची संवाद साधला असल्याने पुस्तक अधिक वाचनीय आहे.
Reviews
There are no reviews yet.